Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:
- नकाशा काय दर्शवतो?
- पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आढळतात?
- संयुक्त संस्थानांतील औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा.
- कोणत्या खंडात औद्योगिक विकास कमी झालेला दिसतो?
- ओसाका, कोबे आणि क्योटो औद्योगिक प्रदेश कोणत्या देशात आढळतात?
नक्शा
Advertisements
उत्तर
- नकाशा जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश दर्शवतो आहे.
- पर्थ आणि सिडनी हे औद्योगिक प्रदेश ऑस्ट्रेलिया खंडात आढळतात.
- न्यू इंग्लंड व मध्य अटलांटिक प्रदेश हे संयुक्त संस्थानांतील औदयोगिक प्रदेश आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
