English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

दादू या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेली बाब तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दादू या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेली बाब तुमच्या शब्दांत लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

दादूने लेखकांना बिअर आणण्यास ठाम नकार दिला व लेखकांना अनिष्ट  गोष्ट करण्यापासून परावृत्त केले, ही पाठातील बाब मला सर्वांत आवडली. हे कृत्य करताना दादूला लेखकांच्या जागी स्वतःचा मुलगा दिसला. दादू वडिलांच्या भावनेने भारावून रडू लागला. "नोकरीकरिता मी रडत नाही, साहेब, तुमच्याऐवजी माझा मुलगा असता, तर मला जेवढं दु:ख झालं असतं, तेवढं मघाशी तुम्ही दुकानावर जायला सांगितलं, तेव्हा झालं. या दादूच्या उद्गारांतून त्याची लेखकांविषयीची तळमळ व आस्था दिसते. या प्रसंगातून वाचकांचे मन हेलावून जाते आणि आपल्याला प्रामाणिकपणाची व निष्ठेची शिकवण मिळते.

shaalaa.com
दादू
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: दादू - स्वाध्याय [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 दादू
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 14
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×