English

‘दादू’ च्या स्वभावातील गुणविशेष तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements

Question

‘दादू’ च्या स्वभावातील गुणविशेष तुमच्या शब्दांत लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

दादू हा लेखकांना लाभलेला अनुभवी गडी होता. प्रथमदर्शनी लेखकांना तो लबाड वाटला; पण दादूचे प्रामाणिकपणा पाहून तो आश्चर्यचकित झाला. दादूचा रूक्ष चेहरा पाहिल्यावर त्याच्यामध्ये दडलेल्या ममत्वपूर्ण स्वभावाची ओळख झाली. तो जे काही काम मिळेल ते करण्यास तत्पर असे आणि लेखकाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव उत्सुक असे. लेखक जेव्हा उठेल त्याआधीच तो सर्व कामे उरकून ठेवायचा, जेणेकरून लेखकाला कोणताही त्रास होऊ नये. दादूच्या काळजीपूर्ण वागण्यामुळे लेखकाला आपल्या आईची आठवण झाली. दादूमध्ये एक प्रेमळ व्यक्तीमत्व लपलेले होते.

shaalaa.com
दादू
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: दादू - स्वाध्याय [Page 14]

APPEARS IN

Balbharati Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
Chapter 4 दादू
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 14
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×