English

भौगोलिक कारणे लिहा: ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. जसे, विषुववृत्ताजवळ उष्ण, तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते.
  2. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.
  3. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत.

म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात उष्णकटिबंधीय वादळे फार कमी प्रमाणात होतात.

shaalaa.com
ब्राझीलमधील हवामान
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: हवामान - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 हवामान
स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 31
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 हवामान
भौगोलिक कारणे लिहा. | Q 4

RELATED QUESTIONS

चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.


चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.


ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.


इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.


फरक स्पष्ट करा.

भारतातील हवामान व ब्रझील हवामान


ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चारही शहरांतील तापमान कोणत्या महिन्यांत सर्वांत जास्त आहे?
  2. दिलेल्या शहरांत जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
  3. ब्राझीलमधील पर्जन्यऋतूचा कालावधी कोणता?
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे?
  5. 'रिओ दी जनेरिओ' मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल?

ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या ______ वाऱ्यांपासून पाऊस पडतो.


ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×