English

भारताचा रेखावृत्तीय विस्तार सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारताचा रेखावृत्तीय विस्तार सांगा.

Very Short Answer
Advertisements

Solution

  • भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त आहे.
  • भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त संपूर्ण देशासाठी प्रमाण वेळ म्हणून वापरले जाते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×