Advertisements
Advertisements
प्रश्न
भारताचा रेखावृत्तीय विस्तार सांगा.
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
- भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७' पूर्व रेखावृत्त ते ९७°२५' पूर्व रेखावृत्त आहे.
- भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त संपूर्ण देशासाठी प्रमाण वेळ म्हणून वापरले जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
