हिंदी

Geography [भूगोल] Official Board Paper 2025-2026 SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper Solution

Advertisements
Geography [भूगोल] [Official Board Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (Marathi Medium)
SSC (Marathi Semi-English)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 18th March 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

सूचनाः

  1. सर्व प्रश्न/कृती सोडविणे आवश्यक आहे.
  2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
  3. प्रश्न क्रमांक 4 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा.
  4. प्रश्न क्रमांक 6 (अ) साठी पुरविण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी.
  5. प्रश्नांची उत्तरे लिहिताना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे.
  6. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या/आलेख काढावेत.
  7. प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत. पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
  8. आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यसाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही.

अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहाः
[1]1. (1)

वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन ______ आहे.

रस्तेमार्ग

जलमार्ग

हवाईमार्ग

रेल्वेमार्ग

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (2)

भारताच्या मध्यातून गेलेल्या ______ पर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात.

विषुवत्त

मकरवृत्त

कर्कवृत्त

रेखावृत्त

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (3)

ब्राझीलमधील ______ वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो.

पानझडी

काटेरी झुडपी

सदाहरित वर्षा

हिमालयीन

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (4)

भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ______.

कमी राष्ट्रीय उत्पन्न

प्रचंड लोकसंख्या

मोठे कुटुंब

अन्नधान्य कमतरता

Concept: undefined - undefined
Chapter: [8] अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
[1]2. (1)

वेगळा घटक ओळखा:

ब्राझीलमधील राज्ये:

  1. सावो पावलो
  2. पाराना
  3. बाहिया
  4. उरुग्वे
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]2. (2)

वेगळा घटक ओळखा:

पठारी प्रदेश:

  1. महाराष्ट्र
  2. पँटानल
  3. कर्नाटक
  4. तेलंगना
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]2. (3)

वेगळा घटक ओळखा:

भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे:

  1. मौसिनराम
  2. चेरापुंजी
  3. जैसलमेर
  4. महाबळेश्वर
Concept: undefined - undefined
Chapter:
[1]2. (4)

वेगळा घटक ओळखा:

ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार:

  1. चीन
  2. जर्मनी
  3. अमेरिकेची संयुक्त संस्थाने
  4. कॅनडा
Concept: undefined - undefined
Chapter:
चूक की बरोबर सांगा (कोणतेही चार):
[1]3. (1)

चूक की बरोबर सांगा.

नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]3. (2)

चूक की बरोबर सांगा.

ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती आहेत.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (3)

चूक की बरोबर सांगा.

गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (4)

चूक की बरोबर सांगा.

ब्राझीलच्या आग्नेय किणाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (5)

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [9] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
[4]4. (अ) | ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार):

ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:

  1. ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र
  2. रिओ दी जनेरीओ
  3. ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने
  4. विषुववृत्त
  5. पॅराग्वे नदी
  6. सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे राज्य
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (आ) | खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखलील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार):

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखलील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:

  1. भारतातील अती उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा.
  2. मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या?
  3. कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे?
  4. मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
  5. वरील नकाशा काय दर्शवितो?
Concept: undefined - undefined
Chapter:
भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन):
[3]5. (1)

भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

Concept: undefined - undefined
Chapter: [4] हवामान
[3]5. (2)

भौगोलिक कारणे लिहा. 

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [6] लोकसंख्या
[3]5. (3)

भौगोलिक कारणे लिहा.

पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [7] मानवी वस्ती
Advertisements
[3]5. (4)

कारणे सांगा.

भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [8] अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
[6]6. (अ)

दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

भारत - साक्षरता प्रमाण (टक्केवारी)
वर्षे साक्षरता प्रमाण
1981 40.8
1991 48.2
2001 61.0
2011 69.3

प्रश्नः

  1. 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
  2. 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली?
  3. 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते?
Concept: undefined - undefined
Chapter:
[6]6. (आ)

खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्नः

  1. वरील आलेखाचा प्रकार कोणता?
  2. या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत?
  3. कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे?
  4. भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे?
  5. भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्याचा फरक आहे?
  6. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता?
Concept: undefined - undefined
Chapter:
खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन):
[2]7. (1) (i)

ब्राझीलला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]7. (1) (ii)

भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते?

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (2) (i)

भारताचा अक्षवृत्तीय विस्तार सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (2) (ii)

भारताचा रेखावृत्तीय विस्तार सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (2) (iii)

ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]7. (2) (iv)

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार सांगा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]7. (3)

ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Geography [भूगोल] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Geography [भूगोल] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Geography [भूगोल], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी].

How Maharashtra State Board 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Geography [भूगोल] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×