हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखलील प्रश्नांची उत्तरे लिहा: प्रश्न: (1) भारतातील अती उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा. (2) मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखलील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्न:

  1. भारतातील अती उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा.
  2. मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या?
  3. कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे?
  4. मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
  5. वरील नकाशा काय दर्शवितो?
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. भारताच्या अती उत्तरेकडील सरोवर म्हणजे वुलर सरोवर होय.
  2. मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे नर्मदा आणि तापी या आहेत.
  3. कावेरी नदीचा उगम पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये होतो.
  4. मनास नदी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे.
  5. हा नकाशा भारतातील प्रमुख नद्या व सरोवरे दर्शवतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×