हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (1) 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे? (2)1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

भारत - साक्षरता प्रमाण (टक्केवारी)
वर्षे साक्षरता प्रमाण
1981 40.8
1991 48.2
2001 61.0
2011 69.3

प्रश्नः

  1. 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
  2. 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली?
  3. 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते?
आलेख
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

  1. 2011 साली साक्षरतेचे प्रमाण 69.3 आहे.
  2. 1991 ते 2001 या काळात साक्षरता 12.8% टक्क्यांनी वाढली.
  3. 40.8% साक्षरतेचे प्रमाण 1981 या वर्षी होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×