Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्नः
- वरील आलेखाचा प्रकार कोणता?
- या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत?
- कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे?
- भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे?
- भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्याचा फरक आहे?
- एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता?
दीर्घउत्तर
Advertisements
उत्तर
- वरील आलेखाचा प्रकार जोड-स्तंभालेख हा आहे.
- या आलेखात भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान (2016 ची टक्केवारी) या बाबी दाखविल्या आहेत.
- ब्राझील या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे.
- भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या सुमारे 9.2% आहे.
- भारत (9.2%) आणि ब्राझील (7.9%) यांच्यातील फरक सुमारे 1.3% इतका आहे.
- एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश भारत हा आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
