मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (1) वरील आलेखाचा प्रकार कोणता? (2) या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:

प्रश्नः

  1. वरील आलेखाचा प्रकार कोणता?
  2. या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत?
  3. कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे?
  4. भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे?
  5. भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्याचा फरक आहे?
  6. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता?
दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. वरील आलेखाचा प्रकार जोड-स्तंभालेख हा आहे.
  2. या आलेखात भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान (2016 ची टक्केवारी) या बाबी दाखविल्या आहेत.
  3. ब्राझील या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे.
  4. भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या सुमारे 9.2% आहे.
  5. भारत (9.2%) आणि ब्राझील (7.9%) यांच्यातील फरक सुमारे 1.3% इतका आहे.
  6. एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश भारत हा आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×