Advertisements
Advertisements
Question
भारताचा अक्षवृत्तीय विस्तार सांगा.
Short Answer
Advertisements
Solution
भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील ‘इंदिरा पॉइंट’ हे भारताचे अति दक्षिण टोक आहे.
कर्कवृत्त भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जाते.
यामुळे भारताचे दोन भाग पडतात:
- उष्णकटिबंधीय प्रदेश (कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील भाग)
- उपोष्णकटिबंधीय प्रदेश (कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भाग)
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
