मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारताचा अक्षवृत्तीय विस्तार सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताचा अक्षवृत्तीय विस्तार सांगा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील ‘इंदिरा पॉइंट’ हे भारताचे अति दक्षिण टोक आहे.

कर्कवृत्त भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जाते.

यामुळे भारताचे दोन भाग पडतात:

  1. उष्णकटिबंधीय प्रदेश (कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील भाग)
  2. उपोष्णकटिबंधीय प्रदेश (कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भाग)
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×