Advertisements
Advertisements
Question
(आदर्शवादी मुळगावकर) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
Solution
माणूस आपल्या भविष्याची तयारी अगोदरच करून ठेवतो. ही तयारी विविध प्रकारांची असते. आर्थिक स्वरूपातील मदत फक्त काही प्रमाणातच उपयुक्त असते. झाडे लावली, तर दरवर्षी फळाफुलांचे उत्पन्न मिळते. तसेच लाकडांची निर्मितीही होते. पण, कोणत्या झाडांचा कधी, कसा व किती फायदा घ्यायचा, हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला असेल, तर या गोष्टीचा फायदा त्याला स्वत:ला होतोच; शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो. जर व्यक्ती अत्यंत कार्यक्षम असेल तर त्याचा लाभ संपूर्ण समाजाला होऊ शकतो. म्हणून, पैसे जमा करण्यापेक्षा झाडे लावणे अधिक उत्तम आहे कारण त्यांचा माणसांना उपयोग होणारच. परंतु, त्याहून अधिक फायदेशीर म्हणजे माणसांना घडवणे, याचा आपल्याला खूप उपयोग होतो. म्हणजे माणसे तयार करणे, हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चिनी म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य उदाहरण लिहा.

योग्य उदाहरण लिहा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खाली एक उदाहरण दिल आहे. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.

वैशिष्ट्य लिहा.
लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोचा पुण्यातील कारखाना -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोची परंपरा -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोची मालमोटार -
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?
