Advertisements
Advertisements
Question
टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते?
Advertisements
Solution
एक मालमोटारीचा चालक देशभरात विविध ठिकाणी प्रवास करतो, कधी जंगलातून प्रवास करतो, तर कधी वाळवंटी प्रदेशातून. तो अत्यंत थंड प्रदेशातून आणि जोरदार पाऊस पडणाऱ्या प्रदेशातूनही जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरांतील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल? काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात. जर गाडीत काही कमतरता असेल तर त्यावर उपाय करणे शक्य असते. असे करून मोटारला अधिक परिपूर्ण बनवण्याची संधी मिळते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य उदाहरण लिहा.

योग्य उदाहरण लिहा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

खाली एक उदाहरण दिल आहे. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.

खाली एक उदाहरण दिल आहे. या उदाहरणावरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्हांला जाणवलेले पैलू लिहा.

वैशिष्ट्य लिहा.
लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोचा पुण्यातील कारखाना -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोची परंपरा -
वैशिष्ट्य लिहा.
टेल्कोची मालमोटार -
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची लाट होती.
(आदर्शवादी मुळगावकर) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
