Advertisements
Advertisements
Question
एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे अथवा नसणे हे कोणत्या बाबींवर अवलंबून असते?
Advertisements
Solution
एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे अथवा नसणे हे ते सजीव लैंगिक प्रजननाने अथवा अलैंगिक प्रजननाने निर्माण झाले यांवर अवलंबून असते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ______ ही ग्रंथी समान असते.
वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
बहुपेशीय सजीवांमधील खालीलपैकी कोणता अलैंगिक प्रजननाचा प्रकार नाही?
खालील अजैविक घटकातील ________ रासायनिक घटक होय.
अमिबा : विभाजन : : हायड्रा : __________
आदिकेंद्रकी सजीवांचे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते.
व्याख्या लिहा.
खंडीभवन
व्याख्या लिहा.
पुनर्जनन
सोबतच्या आकृतीत दर्शवलेल्या प्रजनन प्रक्रिया पद्धतीचे नाव लिहा.

झुरळ, बेडूक, चिमणी, तारामासा यापैकी कोणता प्राणी शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? स्पष्टीकरण देवून स्पष्ट करा.
