English

A(1,7), B(6,3) C(0,-3) आणि D(-3,3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा.

Advertisements
Advertisements

Question

A(1,7), B(6,3) C(0,-3) आणि D(-3,3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा. 

Sum
Advertisements

Solution

समजा, `square"ABCD"` दिलेला हा चौकोन आहे.

रेषा AC चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1)` 

∴ कर्ण AC चा चढ = `(-3 - 7)/(0 - 1) = (-10)/(-1) = 10`

कर्ण BD चा चढ = `(3 - 3)/(-3 - 6) = 0/-9 = 0`

∴ दिलेल्या चौकोनाच्या कर्णांचे चढ 10 व 0 आहेत. 

shaalaa.com
रेषेचा चढ (Slope of a line)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [Page 123]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 22. | Page 123
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×