Advertisements
Advertisements
Question
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
L(1,2) , M(5,3) , N(8,6)
Advertisements
Solution
रेषा LM चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (3 - 2)/(5 - 1) = 1/4`
रेषा MN चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (6 - 3)/(8 - 5) = 3/3 = 1`
∴ रेषा LM चा चढ ≠ रेषा MN चा चढ
∴ बिंदू L, M व N हे एकरेषीय नाहीत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
L(-2, -3) आणि M(-6, -8)
A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा.
B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.
P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
खालीलपैकी ______ हा बिंदू X - अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे.
एका रेषेने X - अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ______ आहे.
A(-4, -2), B(-3, -7) C(3, -2) आणि D(2, 3) हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा.
A(1,7), B(6,3) C(0,-3) आणि D(-3,3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा.
X-अक्षाचा चढ ______ असतो.
