Advertisements
Advertisements
Question
______ हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.
Options
झुरळ
बेडूक
चिमणी
तारामासा
MCQ
Fill in the Blanks
Advertisements
Solution
तारामासा हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.
स्पष्टीकरण:
तारामासा हा कंटकचर्मी प्राणीसंघातील आहे. या संघातील प्राण्यांमध्ये पुनर्जनन करण्याची कमालीची क्षमता असते. विशिष्ट परिस्थितीत तारामासा आपल्या शरीराचे तुकडे करू शकतो आणि त्या प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग नव्याने तयार होतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
