English

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ______ प्रकारचे श्वसन करतात.

Options

  • ऑक्सिश्वसन

  • विनॉक्सीश्वसन

  • किण्वन क्रिया

  • क्रेब्ज चक्र

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनॉक्सीश्वसन प्रकारचे श्वसन करतात.

स्पष्टीकरण:

ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास पेशी ऑक्सिश्वसनाऐवजी विनॉक्सिश्वसनाचा अवलंब करतात. व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे अशा मांसपेशी विनॉक्सिश्वसन करतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×