मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

______ हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

______ हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.

पर्याय

  • झुरळ

  • बेडूक

  • चिमणी

  • तारामासा

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

तारामासा हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.

स्पष्टीकरण:

तारामासा हा कंटकचर्मी प्राणीसंघातील आहे. या संघातील प्राण्यांमध्ये पुनर्जनन करण्याची कमालीची क्षमता असते. विशिष्ट परिस्थितीत तारामासा आपल्या शरीराचे तुकडे करू शकतो आणि त्या प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग नव्याने तयार होतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×