मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे ______ व्यवसायाच्या उत्पादनवाढी करिता प्रोत्साहन दिले आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे ______ व्यवसायाच्या उत्पादनवाढी करिता प्रोत्साहन दिले आहे.

पर्याय

  • मधुमक्षिका पालन

  • औषधी वनस्पती लागवड

  • मत्स्य व्यवसाय

  • फळ प्रक्रिया उदयोग

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय व्यवसायाच्या उत्पादनवाढी करिता प्रोत्साहन दिले आहे.

स्पष्टीकरण:

भारत सरकारने ‘नीलक्रांती मिशन 2016’ द्वारे मत्स्य व्यवसायाला चालना दिली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशातील जलसंपत्तीचा पूर्ण वापर करून माशांचे उत्पादन वाढवणे, मत्स्योद्योगाचे आधुनिकीकरण करणे आणि मच्छीमार व मत्स्यपालकांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करणे हा आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×