Advertisements
Chapters
१: वेगवशता
२: रोज मातीत
३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
४: रे थांब जरा आषाढघना
५: वीरांना सलामी
*: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
६: रंग माझा वेगळा
भाग - २
७: विंचू चावला...
८: रेशीमबंध
९: समुद्र कोंडून पडलाय
१०: दंतकथा
११: आरशातली स्त्री
१२: रंगरेषा व्यंगरेषा
*: जयपूर फूटचे जनक
भाग - ३
*: कथा-साहित्यप्रकार-परिचय
१: शोध
२: गढी
भाग - ४
१: मुलाखत
२: माहितीपत्रक
३: अहवाल
४: वृत्तलेख
भाग - ५
▶ •: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
•: लेखन : निबंधलेखन
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Advertisements
Solutions for Chapter •: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Below listed, you can find solutions for Chapter • of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यप्रकार कृती 1 [Page 113]
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
गोठ्यातील गाय हंबरते.
खालील वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
किती सुंदर देखावा आहे हा!
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
यावर्षी पाऊस खूप पडला.
खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
तुझा आवडता विषय कोणता?
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यप्रकार कृती 2 [Page 113]
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
विद्यार्थी कवायत करत आहेत.
खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका.
खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यरूपांतर कृती 1 [Page 115]
खालील तक्ता पूर्ण करा.
| वाक्य |
वाक्यप्रकार |
केलेला बदल |
|
(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा. |
______ |
विधानार्थी करा. |
|
(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले! |
______ |
विधानार्थी-नकारार्थी करा. |
|
(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? |
______ |
विधानार्थी-होकारार्थी करा. |
|
(४) मोबाईलचा अतिवापर योग्य नाही. |
______ |
आज्ञार्थी करा. |
|
(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते. |
______ |
प्रश्नार्थक करा. |
|
(६) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे. |
______ |
आज्ञार्थी करा. |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यरूपांतर कृती 2 [Page 115]
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार समास कृती [Page 116]
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
प्रतिक्षण - ______ ______
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
राष्ट्रार्पण - ______ ______
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
योग्यायोग्य - ______ ______
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
लंबोदर - ______ ______
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अव्ययीभाव समास 1 [Page 117]
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अव्ययीभाव समास 2 [Page 117]
खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | सामासिक शब्द | विग्रह |
| (१) | ______ | जन्मापासून |
| (२) | प्रतिदिन | ______ |
| (३) | ______ | कंठापर्यंत |
| (४) | व्यक्तिगणिक | ______ |
| (५) | ______ | प्रत्येक दारी |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार तत्पुरुष समास 1 [Page 118]
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार तत्पुरुष समास 2 [Page 118]
खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | समासाचा विग्रह |
सामासिक शब्द |
|
(१) |
राजाची आज्ञा |
____________ |
|
(२) |
आठ अंगांचा समूह |
____________ |
|
(३) |
उत्तम असा पुरुष |
____________ |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार विभक्ती तत्पुरुष समास [Page 118]
पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा.
|
अ. क्र. |
सामासिक शब्द |
विग्रह |
विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय |
|
(१) |
लोकप्रिय |
लोकांना प्रिय |
____________ |
|
(२) |
कष्टसाध्य |
कष्टाने साध्य |
____________ |
|
(३) |
चोरभय |
चोरापासून भय |
____________ |
|
(४) |
घरमालक |
घराचा मालक |
____________ |
|
(५) |
नाट्यगृह |
नाट्यासाठी गृह |
____________ |
|
(६) |
वनभोजन |
वनातील भोजन |
____________ |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार कर्मधारय समास [Page 119]
पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.
(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.
| अ. क्र. | सामासिक शब्द |
विग्रह |
|
(१) |
____________ |
अन्य असा वेश |
|
(२) |
दुष्काळ |
____________ |
|
(३) |
____________ |
मान हेच धन |
|
(४) |
____________ |
निळा सावळा असा |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्विगू समास 1 [Page 119]
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा.
(१) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(२) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(३) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
| अ. क्र. | सामासिक शब्द |
विग्रह |
|
(१) |
____________ |
दहा दिशांचा समूह |
|
(२) |
नवरात्र |
____________ |
|
(३) |
____________ |
सात आहांचा (दिवसांचा समूह) |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्विगू समास 2 [Page 120]
तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | सामासिक शब्द |
समासाचा विग्रह |
समासाचे नाव |
|
(१) |
______ |
सहा मासांचा (महिन्यांचा) समूह |
______ |
|
(२) |
ग्रंथालय |
____________ |
______ |
|
(३) |
______ |
____________ |
कर्मधारय |
|
(४) |
त्रिदल |
____________ |
______ |
|
(५) |
______ |
बालकांसाठीचे मंदिर |
______ |
|
(६) |
नरश्रेष्ठ |
____________ |
______ |
|
(७) |
______ |
____________ |
विभक्ती तत्पुरुष |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्वंद्व समास 1 [Page 120]
खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क. | सामासिक शब्द |
विग्रह |
|
(१) |
____________ |
पती आणि पत्नी |
|
(२) |
____________ |
____________ |
|
(३) |
गप्पागोष्टी |
____________ |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्वंद्व समास 2 [Page 121]
खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | सामासिक शब्द |
समासाचा विग्रह |
समासाचे नाव |
|
(१) |
____________ |
माय आणि लेकरे |
____________ |
|
(२) |
इष्टानिष्ट |
____________ |
____________ |
|
(३) |
____________ |
____________ |
समाहार द्वंद्व |
|
(४) |
____________ |
लहान किंवा मोठे |
____________ |
|
(५) |
घरदार |
____________ |
____________ |
|
(६) |
____________ |
____________ |
इतरेतर द्वंद्व |
|
(७) |
भलेबुरे |
____________ |
____________ |
|
(८) |
कुलूपकिल्ली |
____________ |
____________ |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार बहुव्रीही समास 1 [Page 121]
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती.
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार बहुव्रीही समास 2 [Page 122]
खालील तक्ता पूर्ण करा.
| अ. क्र. | सामासिक शब्द |
विग्रह |
|
(१) |
______ |
निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो |
|
(२) |
नीरज |
________________________ |
|
(३) |
______ |
प्रमाणासह आहे जे ते |
|
(४) |
गोपाल |
________________________ |
|
(५) |
______ |
माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती |
|
(६) |
षडानन |
________________________ |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार प्रयोग कृती 1 [Page 125]
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
कप्तानाने सैनिकांना सूचना दिली.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले.
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
राजाला नवीन कंठहार शोभतो.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार प्रयोग कृती 2 [Page 125]
सूचनेनुसार सोडवा
कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.
गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेल
सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत गायले
सूचनेनुसार सोडवा
कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.
सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.
शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले.
भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धाजिंकली.
सूचनेनुसार सोडवा
भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.
आज लवकर सांजावले.
त्याने कपाटात पुस्तक ठेवल.
आम्ही अनेक किल्ले पाहिले.
युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.
त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 1 [Pages 128 - 129]
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!
खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
सागरासारखा गंभीर सागरच!
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे कीं हिरे ।
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
अनंत मरणें अधी मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.
खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 2 [Page 129]
खालील तक्ता पूर्ण करा.
| अलंकाराची वैशिष्ट्ये |
अलंकाराचे नाव |
|
(अ) उपमेयाचा निषेध केला जातो. |
(१) __________ |
|
(अ) __________________ (आ) __________________ |
(२) अनन्वय अलंकार |
|
(अ) विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. |
(३) __________ |
|
(अ) ________________________ |
(४) अतिशयोक्ती अलंकार |
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 3 [Page 130]
खालील कृती करा.
कर्णासारखा दानशूर कर्णच. वरील वाक्यातील-
उपमेय ____________
उपमान ____________
खालील कृती करा.
न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-
उपमेय ______
उपमान ______
दुसऱ्या ओळीतील
उपमेय ______
उपमान ______
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 4 [Page 130]
खालील तक्ता पूर्ण करा.
| क्र. | उदाहरण |
सामान्य सिद्धांत |
विशेष गोष्टी |
|
(१) |
जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!' |
-- |
-- |
|
(२) |
सखेसोयरे डोळे पुसतिल, |
-- |
-- |
Solutions for •: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board • (व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे.
Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter •, व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
