हिंदी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter •: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार

Below listed, you can find solutions for Chapter • of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


वाक्यप्रकार कृती 1वाक्यप्रकार कृती 2वाक्यरूपांतर कृती 1वाक्यरूपांतर कृती 2समास कृतीअव्ययीभाव समास 1अव्ययीभाव समास 2तत्पुरुष समास 1तत्पुरुष समास 2विभक्ती तत्पुरुष समासकर्मधारय समासद्विगू समास 1द्विगू समास 2द्वंद्व समास 1द्वंद्व समास 2बहुव्रीही समास 1बहुव्रीही समास 2प्रयोग कृती 1प्रयोग कृती 2अलंकार कृती 1अलंकार कृती 2अलंकार कृती 3अलंकार कृती 4
वाक्यप्रकार कृती 1 [Page 113]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यप्रकार कृती 1 [Page 113]

वाक्यप्रकार कृती 1 | Q 1 | Page 113

खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

गोठ्यातील गाय हंबरते.

वाक्यप्रकार कृती 1 | Q 2 | Page 113

खालील वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.

वाक्यप्रकार कृती 1 | Q 3 | Page 113

खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

किती सुंदर देखावा आहे हा!

वाक्यप्रकार कृती 1 | Q 4 | Page 113

खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

यावर्षी पाऊस खूप पडला.

वाक्यप्रकार कृती 1 | Q 5 | Page 113

खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

तुझा आवडता विषय कोणता?

वाक्यप्रकार कृती 2 [Page 113]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यप्रकार कृती 2 [Page 113]

वाक्यप्रकार कृती 2 | Q 1 | Page 113

खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.

वाक्यप्रकार कृती 2 | Q 2 | Page 113

खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.

वाक्यप्रकार कृती 2 | Q 3 | Page 113

खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

विद्यार्थी कवायत करत आहेत.

वाक्यप्रकार कृती 2 | Q 4 | Page 113

खालील वाक्येक्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका.

वाक्यप्रकार कृती 2 | Q 5 | Page 113

खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.

वाक्यरूपांतर कृती 1 [Page 115]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यरूपांतर कृती 1 [Page 115]

वाक्यरूपांतर कृती 1 | Q 1 | Page 115

खालील तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

केलेला बदल

(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा.

______

विधानार्थी करा.

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

______

विधानार्थी-नकारार्थी करा.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?

______

विधानार्थी-होकारार्थी करा.

(४) मोबाईलचा अतिवापर योग्य नाही.

______

आज्ञार्थी करा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.

______

प्रश्नार्थक करा.

(६) विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे.

______

आज्ञार्थी करा.

वाक्यरूपांतर कृती 2 [Page 115]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार वाक्यरूपांतर कृती 2 [Page 115]

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 1 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 2 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 3 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 4 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 5 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 6 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 7 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 8 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 9 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)

वाक्यरूपांतर कृती 2 | Q 10 | Page 115

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)

समास कृती [Page 116]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार समास कृती [Page 116]

समास कृती | Q 1 | Page 116

अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

प्रतिक्षण - ______ ______

समास कृती | Q 2 | Page 116

अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

राष्ट्रार्पण - ______ ______

समास कृती | Q 3 | Page 116

अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

योग्यायोग्य - ______ ______

समास कृती | Q 4 | Page 116

अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

लंबोदर - ______ ______

अव्ययीभाव समास 1 [Page 117]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अव्ययीभाव समास 1 [Page 117]

अव्ययीभाव समास 1 | Q 1 | Page 117

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.

अव्ययीभाव समास 1 | Q 2 | Page 117

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.

अव्ययीभाव समास 1 | Q 3 | Page 117

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.

अव्ययीभाव समास 2 [Page 117]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अव्ययीभाव समास 2 [Page 117]

अव्ययीभाव समास 2 | Q 1 | Page 117

खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. सामासिक शब्द विग्रह
(१) ______ जन्मापासून
(२) प्रतिदिन ______
(३) ______ कंठापर्यंत
(४) व्यक्तिगणिक ______
(५) ______ प्रत्येक दारी
तत्पुरुष समास 1 [Page 118]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार तत्पुरुष समास 1 [Page 118]

तत्पुरुष समास 1 | Q 1 | Page 118

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.

तत्पुरुष समास 1 | Q 2 | Page 118

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.

तत्पुरुष समास 1 | Q 3 | Page 118

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.

तत्पुरुष समास 2 [Page 118]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार तत्पुरुष समास 2 [Page 118]

तत्पुरुष समास 2 | Q 1 | Page 118

खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. समासाचा विग्रह

सामासिक शब्द

(१)

राजाची आज्ञा

____________

(२)

आठ अंगांचा समूह

____________

(३)

उत्तम असा पुरुष

____________

विभक्ती तत्पुरुष समास [Page 118]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार विभक्ती तत्पुरुष समास [Page 118]

विभक्ती तत्पुरुष समास | Q 1 | Page 118

पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा.

अ. क्र.

सामासिक शब्द

विग्रह

विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय

(१)

लोकप्रिय

लोकांना प्रिय

____________

(२)

कष्टसाध्य

कष्टाने साध्य

____________

(३)

चोरभय

चोरापासून भय

____________

(४)

घरमालक

घराचा मालक

____________

(५)

नाट्यगृह

नाट्यासाठी गृह

____________

(६)

वनभोजन

वनातील भोजन

____________

कर्मधारय समास [Page 119]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार कर्मधारय समास [Page 119]

कर्मधारय समास | Q 1 | Page 119

पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.

(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

अ. क्र. सामासिक शब्द

विग्रह

(१)

____________

अन्य असा वेश

(२)

दुष्काळ

____________

(३)

____________

मान हेच धन

(४)

____________

निळा सावळा असा

द्विगू समास 1 [Page 119]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्विगू समास 1 [Page 119]

द्विगू समास 1 | Q 1 | Page 119

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा.

(१) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(२) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(३) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

अ. क्र. सामासिक शब्द

विग्रह

(१)

____________

दहा दिशांचा समूह

(२)

नवरात्र

____________

(३)

____________

सात आहांचा (दिवसांचा समूह)

द्विगू समास 2 [Page 120]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्विगू समास 2 [Page 120]

द्विगू समास 2 | Q 1 | Page 120

तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र.
सामासिक शब्द

समासाचा विग्रह

समासाचे नाव

(१)

______

सहा मासांचा (महिन्यांचा) समूह

______

(२)

ग्रंथालय

____________

______

(३)

______

____________

कर्मधारय

(४)

त्रिदल

____________

______

(५)

______

बालकांसाठीचे मंदिर

______

(६)

नरश्रेष्ठ

____________

______

(७)

______

____________

विभक्ती तत्पुरुष

द्वंद्व समास 1 [Page 120]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्वंद्व समास 1 [Page 120]

द्वंद्व समास 1 | Q 1 | Page 120

खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क. सामासिक शब्द

विग्रह

(१)

____________

पती आणि पत्नी

(२)

____________

____________

(३)

गप्पागोष्टी

____________

द्वंद्व समास 2 [Page 121]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार द्वंद्व समास 2 [Page 121]

द्वंद्व समास 2 | Q 1 | Page 121

खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. सामासिक शब्द

समासाचा विग्रह

समासाचे नाव

(१)

____________

माय आणि लेकरे

____________

(२)

इष्टानिष्ट

____________

____________

(३)

____________

____________

समाहार द्वंद्व

(४)

____________

लहान किंवा मोठे

____________

(५)

घरदार

____________

____________

(६)

____________

____________

इतरेतर द्वंद्व

(७)

भलेबुरे

____________

____________

(८)

कुलूपकिल्ली

____________

____________

बहुव्रीही समास 1 [Page 121]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार बहुव्रीही समास 1 [Page 121]

बहुव्रीही समास 1 | Q 1 | Page 121

खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.

कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.

बहुव्रीही समास 1 | Q 2 | Page 121

खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.

काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती.

बहुव्रीही समास 1 | Q 3 | Page 121

खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.

रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.

बहुव्रीही समास 2 [Page 122]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार बहुव्रीही समास 2 [Page 122]

बहुव्रीही समास 2 | Q 1 | Page 122

खालील तक्ता पूर्ण करा.

अ. क्र. सामासिक शब्द

विग्रह

(१)

______

निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो

(२)

नीरज

________________________

(३)

______

प्रमाणासह आहे जे ते

(४)

गोपाल

________________________

(५)

______

माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती

(६)

षडानन

________________________

प्रयोग कृती 1 [Page 125]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार प्रयोग कृती 1 [Page 125]

प्रयोग कृती 1 | Q 1 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले.

प्रयोग कृती 1 | Q 2 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

कप्तानाने सैनिकांना सूचना दिली.

प्रयोग कृती 1 | Q 3 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात.

प्रयोग कृती 1 | Q 4 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला.

प्रयोग कृती 1 | Q 5 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले.

प्रयोग कृती 1 | Q 6 | Page 125

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

राजाला नवीन कंठहार शोभतो.

प्रयोग कृती 1 | Q 7 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली.

प्रयोग कृती 1 | Q 8 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले.

प्रयोग कृती 1 | Q 9 | Page 125

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.

युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.

प्रयोग कृती 1 | Q 10 | Page 125

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात.

प्रयोग कृती 2 [Page 125]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार प्रयोग कृती 2 [Page 125]

प्रयोग कृती 2 | Q 1 | Page 125

सूचनेनुसार सोडवा

कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.

  • गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेल

  • सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला.

  • विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत गायले

प्रयोग कृती 2 | Q 2 | Page 125

सूचनेनुसार सोडवा

कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.

  • सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.

  • शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले.

  • भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धाजिंकली.

प्रयोग कृती 2 | Q 3 | Page 125

सूचनेनुसार सोडवा

भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर √ अशी खूण करा.

  • आज लवकर सांजावले.

  • त्याने कपाटात पुस्तक ठेवल.

  • आम्ही अनेक किल्ले पाहिले.

  • युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले.

  • त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले.

अलंकार कृती 1 [Pages 128 - 129]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 1 [Pages 128 - 129]

अलंकार कृती 1 | Q 1 | Page 128

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!

अलंकार कृती 1 | Q 2 | Page 129

खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

सागरासारखा गंभीर सागरच!

अलंकार कृती 1 | Q 3 | Page 129

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान

अलंकार कृती 1 | Q 4 | Page 129

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे कीं हिरे ।

अलंकार कृती 1 | Q 5 | Page 129

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

अनंत मरणें अधी मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.

अलंकार कृती 1 | Q 6 | Page 129

खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!

अलंकार कृती 1 | Q 7 | Page 129

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?

अलंकार कृती 2 [Page 129]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 2 [Page 129]

अलंकार कृती 2 | Q 1 | Page 129

खालील तक्ता पूर्ण करा.

अलंकाराची वैशिष्ट्ये

अलंकाराचे नाव

(अ) उपमेयाचा निषेध केला जातो.
(आ) उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते.

(१) __________

(अ) __________________

(आ) __________________

(२) अनन्वय अलंकार

(अ) विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो.
(आ) सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात.

(३) __________

(अ) ________________________
(आ) ________________________

(४) अतिशयोक्ती अलंकार

अलंकार कृती 3 [Page 130]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 3 [Page 130]

अलंकार कृती 3 | Q 1 | Page 130

खालील कृती करा.

कर्णासारखा दानशूर कर्णच. वरील वाक्यातील-

उपमेय ____________
उपमान ____________

अलंकार कृती 3 | Q 2 | Page 130

खालील कृती करा.

न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-

उपमेय ______
उपमान ______

दुसऱ्या ओळीतील

उपमेय ______
उपमान ______

अलंकार कृती 4 [Page 130]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अलंकार कृती 4 [Page 130]

अलंकार कृती 4 | Q 1 | Page 130

खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. उदाहरण

सामान्य सिद्धांत

विशेष गोष्टी

(१)

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!'
मी जातां राहिल कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रमआचरतिल,असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांही का अंतराय?

--

--

(२)

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपल्या कामी लागतिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतील
मी जातां त्यांचें काय जाय ?

--

--

Solutions for •: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार

वाक्यप्रकार कृती 1वाक्यप्रकार कृती 2वाक्यरूपांतर कृती 1वाक्यरूपांतर कृती 2समास कृतीअव्ययीभाव समास 1अव्ययीभाव समास 2तत्पुरुष समास 1तत्पुरुष समास 2विभक्ती तत्पुरुष समासकर्मधारय समासद्विगू समास 1द्विगू समास 2द्वंद्व समास 1द्वंद्व समास 2बहुव्रीही समास 1बहुव्रीही समास 2प्रयोग कृती 1प्रयोग कृती 2अलंकार कृती 1अलंकार कृती 2अलंकार कृती 3अलंकार कृती 4
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • - व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board • (व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter • व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे.

Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter •, व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×