हिंदी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - दंतकथा [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - दंतकथा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १०: दंतकथा

Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)कृती (५)
कृती (१) [Pages 47 - 48]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० दंतकथा कृती (१) [Pages 47 - 48]

1.1Page 47

कारणे शोधा व लिहा.

लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण...

1.2Page 47

कारणे शोधा व लिहा.

दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण...

2.1Page 47

कृती करा.

दातांशी निगडित म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये

2.2Page 47

कृती करा.

दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना

2.3Page 47

कृती करा.

दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार

3.1Page 48

स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

परशाची स्वभाववैशिष्ट्ये

3.2Page 48

स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये

कृती (२) [Page 48]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० दंतकथा कृती (२) [Page 48]

1Page 48

चौकटी पूर्ण करा.

लेखकाच्या मते सहावे महाभूत. ______

2Page 48

चौकटी पूर्ण करा.

लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. ______

3Page 48

चौकटी पूर्ण करा.

ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. ______

4Page 48

चौकटी पूर्ण करा.

लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. ______

5Page 48

चौकटी पूर्ण करा.

लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. ______

कृती (३) [Page 48]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० दंतकथा कृती (३) [Page 48]

1.1Page 48

व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-

1.2Page 48

व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

सगळे खूष होतात-

1.3Page 48

व्याकरण.

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-

1.4Page 48

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा.

डॉक्टरांनी लीलया दात उपटला -

2Page 48

व्याकरण.

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब् समासाचा विग्रह समासाचे नाव
(१) पंचमहाभूत ____________ ____________
(२) परमेश्वर ____________ ____________
(३) शब्दप्रयोग ____________ ____________
(४) शेजारीपाजारी ____________ ____________
(५) विजयोन्माद ____________ ____________
3Page 48

व्याकरण.

खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.

माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.

4.1Page 48

परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)

4.2Page 48

व्याकरण.

खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)

4.3Page 48

व्याकरण.

खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)

कृती (४) [Page 49]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० दंतकथा कृती (४) [Page 49]

1Page 49

स्वमत.

पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.

2Page 49

स्वमत.

लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.

3Page 49

स्वमत.

लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.

कृती (५) [Page 49]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० दंतकथा कृती (५) [Page 49]

1Page 49

अभिव्यक्ती.

प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.

Solutions for १०: दंतकथा

कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)कृती (५)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - दंतकथा - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - दंतकथा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १० (दंतकथा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० दंतकथा are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, दंतकथा.

Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions दंतकथा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १०, दंतकथा मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×