Advertisements
Chapters
▶ १: वेगवशता
२: रोज मातीत
३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
४: रे थांब जरा आषाढघना
५: वीरांना सलामी
*: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
६: रंग माझा वेगळा
भाग - २
७: विंचू चावला...
८: रेशीमबंध
९: समुद्र कोंडून पडलाय
१०: दंतकथा
११: आरशातली स्त्री
१२: रंगरेषा व्यंगरेषा
*: जयपूर फूटचे जनक
भाग - ३
*: कथा-साहित्यप्रकार-परिचय
१: शोध
२: गढी
भाग - ४
१: मुलाखत
२: माहितीपत्रक
३: अहवाल
४: वृत्तलेख
भाग - ५
•: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
•: लेखन : निबंधलेखन
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - वेगवशता Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - वेगवशता - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १: वेगवशता
Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ वेगवशता कृती [Pages 5 - 6]
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
जीवन विभागणारे घटक - ______
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
विचारांची गती म्हणजे- ____________
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
अधोगती म्हणजे - ____________
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
अक्षम्य आवेग म्हणजे - ______
कृती करा.
गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे -
कृती करा.
लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा
कृती करा.
लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे
कृती करा.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर
कारणे शोधा व लिहा.
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ______
कारणे शोधा व लिहा.
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ______.
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ______.
वाहन कामापुरतेच वापरले तर.
वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर
वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' ______.
स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
वाहनाचा अती वेग अंगीकारणे.
तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
गरज नसताना वाहन वापरणे.
वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
| अमेरिका | भारत |
खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
व्याकरण.
समानार्थी शब्द लिहा
निकड- _________
समानार्थी शब्द लिहा
उचित- _________
समानार्थी शब्द लिहा
उसंत - _________
समानार्थी शब्द लिहा
व्यग्र - _________
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
ताणतणाव -
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
दरडोई -
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
यथाप्रमाण -
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
जीवनशैली -
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)
स्वमत -
‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत
‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
स्वमत
‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वमत:
‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
अभिव्यक्त
रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
अभिव्यक्त
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Solutions for १: वेगवशता
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - वेगवशता Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - वेगवशता - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - वेगवशता
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १ (वेगवशता) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ वेगवशता are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, वेगवशता.
Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions वेगवशता exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १, वेगवशता मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
