Advertisements
Chapters
१: वेगवशता
२: रोज मातीत
३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
४: रे थांब जरा आषाढघना
५: वीरांना सलामी
*: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
६: रंग माझा वेगळा
भाग - २
७: विंचू चावला...
८: रेशीमबंध
▶ ९: समुद्र कोंडून पडलाय
१०: दंतकथा
११: आरशातली स्त्री
१२: रंगरेषा व्यंगरेषा
*: जयपूर फूटचे जनक
भाग - ३
*: कथा-साहित्यप्रकार-परिचय
१: शोध
२: गढी
भाग - ४
१: मुलाखत
२: माहितीपत्रक
३: अहवाल
४: वृत्तलेख
भाग - ५
•: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
•: लेखन : निबंधलेखन
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - समुद्र कोंडून पडलाय Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - समुद्र कोंडून पडलाय - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ९: समुद्र कोंडून पडलाय
Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ समुद्र कोंडून पडलाय कृती (१) [Page 41]
खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
उंचच उंच पण अरुंद बालपण-
खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ-
खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
स्टेशनवरल्या बाकाएवढं मुलाचं बालपण-
कारणे लिहा.
कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण...
कारणे लिहा.
समुद्र अस्वस्थ होतो, कारण...
कारणे लिहा.
समुद्र शिणून जातो, कारण...
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ समुद्र कोंडून पडलाय कृती (२) [Page 41]
तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेची मध्यवर्ती कल्पना | मनाला भिडणारे शब्दसमूह |
चौकटी पूर्ण करा.

Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ समुद्र कोंडून पडलाय कृती (३) [Page 41]
खालील ओळींचा अर्थ लिहा.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ समुद्र कोंडून पडलाय कृती (४) [Pages 41 - 42]
काव्यसौंदर्य.
‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
काव्यसौंदर्य.
'समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.'
या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ समुद्र कोंडून पडलाय कृती (५) [Page 42]
रसग्रहण.
प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड ९ समुद्र कोंडून पडलाय कृती (६) [Page 42]
अभिव्यक्ती.
‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
अभिव्यक्ती.
शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा.
Solutions for ९: समुद्र कोंडून पडलाय
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - समुद्र कोंडून पडलाय Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - समुद्र कोंडून पडलाय - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ - समुद्र कोंडून पडलाय
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ९ (समुद्र कोंडून पडलाय) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ९ समुद्र कोंडून पडलाय are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, समुद्र कोंडून पडलाय.
Using Balbharati मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions समुद्र कोंडून पडलाय exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ९, समुद्र कोंडून पडलाय मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी युवकभारती [अंग्रेजी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
