Advertisements
Chapters
१: वेगवशता
२: रोज मातीत
३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
४: रे थांब जरा आषाढघना
५: वीरांना सलामी
*: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
६: रंग माझा वेगळा
भाग - २
७: विंचू चावला...
८: रेशीमबंध
९: समुद्र कोंडून पडलाय
▶ १०: दंतकथा
११: आरशातली स्त्री
१२: रंगरेषा व्यंगरेषा
*: जयपूर फूटचे जनक
भाग - ३
*: कथा-साहित्यप्रकार-परिचय
१: शोध
२: गढी
भाग - ४
१: मुलाखत
२: माहितीपत्रक
३: अहवाल
४: वृत्तलेख
भाग - ५
•: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
•: लेखन : निबंधलेखन
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - दंतकथा Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - दंतकथा - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १०: दंतकथा
Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १० दंतकथा कृती (१) [Pages 47 - 48]
कारणे शोधा व लिहा.
लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण...
कारणे शोधा व लिहा.
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण...
कृती करा.
दातांशी निगडित म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये
कृती करा.
दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना
कृती करा.
दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
परशाची स्वभाववैशिष्ट्ये
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १० दंतकथा कृती (२) [Page 48]
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते सहावे महाभूत. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. ______
चौकटी पूर्ण करा.
ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. ______
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १० दंतकथा कृती (३) [Page 48]
व्याकरण.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-
व्याकरण.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
सगळे खूष होतात-
व्याकरण.
खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा.
डॉक्टरांनी लीलया दात उपटला -
व्याकरण.
खालील तक्ता पूर्ण करा.
| सामासिक शब् | समासाचा विग्रह | समासाचे नाव |
| (१) पंचमहाभूत | ____________ | ____________ |
| (२) परमेश्वर | ____________ | ____________ |
| (३) शब्दप्रयोग | ____________ | ____________ |
| (४) शेजारीपाजारी | ____________ | ____________ |
| (५) विजयोन्माद | ____________ | ____________ |
व्याकरण.
खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.
माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
व्याकरण.
खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
व्याकरण.
खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १० दंतकथा कृती (४) [Page 49]
स्वमत.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
स्वमत.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
स्वमत.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १० दंतकथा कृती (५) [Page 49]
अभिव्यक्ती.
प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
Solutions for १०: दंतकथा
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - दंतकथा Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - दंतकथा - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - दंतकथा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १० (दंतकथा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० दंतकथा are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, दंतकथा.
Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions दंतकथा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १०, दंतकथा मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
