मराठी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - वीरांना सलामी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - वीरांना सलामी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ५: वीरांना सलामी

Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)
कृती (१) [Page 25]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ वीरांना सलामी कृती (१) [Page 25]

1.1Page 25

कृती करा.

1.2Page 25

काव्यसौंदर्य.

कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये

1.3Page 25

काव्यसौंदर्य.

लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट

1.4Page 25

काव्यसौंदर्य.

लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट

2.1Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.

तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक __________________

2.2Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.

भयाण पर्वतांवर चढणार __________________

2.3Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.

मृत्यूलाच आव्हान देणारी __________________

2.4Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.

कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी __________________

2.5Page 25

चौकटीत उत्तरे लिहा.

चोवीस जणांची लडाख भेट __________________

3.1Page 25

कारणे लिहा.

थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण...

3.2Page 25

कारणे लिहा.

‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण...

3.3Page 25

कारणे लिहा.

लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण...

3.4Page 25

कारणे लिहा.

समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण...

4.1Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.

4.2Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

‘सेवा परमो धर्म:’

4.3Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.

4.4Page 25

पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.

कृती (२) [Pages 25 - 26]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ वीरांना सलामी कृती (२) [Pages 25 - 26]

1.1Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

जमीन अस्मानाचा फरक असणे.

1.2Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

आग ओकणे.

1.3Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

अंगावर काटा येणे.

1.4Page 25

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

मनातील मळभ दूर होणे.

2Page 26

खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. वाक्य वाक्यप्रकार बदलांसाठी सूचना
(१) जमेल का हे सारं आपल्याला? ______ विधानार्थी करा
(२) तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात. ______ उद्गारार्थी करा
(३) यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. ______ प्रश्नार्थक करा
(४) पुढील सगळे मार्ग बंदच होते. ______ नकारार्थी करा
3Page 26

खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१) बावीसतेवीस    
(२) ठायीठायी    
(३) शब्दकोश    
(४) यथोचित    
4.1Page 26

योग्य पर्याय निवडा व लिहा.

तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-

  • भावे प्रयोग

  • कर्तरी प्रयोग

  • कर्मणी प्रयोग

4.2Page 26

योग्य पर्याय निवडा व लिहा.

त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-

  • कर्तरी प्रयोग

  • भावे प्रयोग

  • कर्मणी प्रयोग

4.3Page 26

योग्य पर्याय निवडा व लिहा.

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-

  • त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले.

  • भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच.

  • आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता.

  • सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले.

कृती (३) [Page 26]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ वीरांना सलामी कृती (३) [Page 26]

1Page 26

स्वमत.

‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.

2Page 26

स्वमत.

ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.

3Page 26

स्वमत.

‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

कृती (४) [Page 27]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ वीरांना सलामी कृती (४) [Page 27]

1Page 27

अभिव्यक्ती.

सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.

2Page 27

अभिव्यक्ती.

कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है ।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.

Solutions for ५: वीरांना सलामी

कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - वीरांना सलामी - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - वीरांना सलामी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ५ (वीरांना सलामी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ वीरांना सलामी are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, वीरांना सलामी.

Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions वीरांना सलामी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ५, वीरांना सलामी मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×