मराठी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - रंगरेषा व्यंगरेषा [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - रंगरेषा व्यंगरेषा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १२: रंगरेषा व्यंगरेषा

Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)कृती (५)
कृती (१) [Pages 57 - 58]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ रंगरेषा व्यंगरेषा कृती (१) [Pages 57 - 58]

कृती (१) | Q 1 | Page 57

लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा.

पाठातील गोष्टी

प्रतीके

(१) चिमुरड्या मुलीचं डोकं -

 

(२) आई हे नातं -

 

(३) भरपावसातली छत्री -

 
कृती (१) | Q 2.1 | Page 57

वैशिष्ट्ये लिहा.

लेखकाच्या मते व्यंगचित्रांची वैशिष्ट

कृती (१) | Q 2.2 | Page 57

वैशिष्ट्ये लिहा.
व्यंगचित्राच्या नव्या ट्रेंडची वैशिष्ट्ये

कृती (१) | Q 3 | Page 57

योग्य जोड्या लावा.

'गट

‘ब’ गट

लेखकाचीव्यंगचित्रे

व्यंगचित्रांचीकार्ये

(१) लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर

(अ) भाषेइतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात.

(२) लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही

(आ) स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केल

(३) शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना

(इ) लिहिता वाचता न येणाऱ्यांना संदेश देते.

कृती (१) | Q 4.1 | Page 58

लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.

कृती (१) | Q 4.2 | Page 58

लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली.

कृती (१) | Q 4.3 | Page 58

लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती.

कृती (१) | Q 4.4 | Page 58

लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत.

कृती (१) | Q 4.6 | Page 58

लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती.

कृती (१) | Q 4.7 | Page 58

लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता.

कृती (१) | Q 4.8 | Page 58

लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती.

कृती (२) [Page 58]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ रंगरेषा व्यंगरेषा कृती (२) [Page 58]

कृती (२) | Q 1 | Page 58

वर्णनकरा.
वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.

कृती (२) | Q 2 | Page 58

वर्णनकरा.
स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर

कृती (२) | Q 3 | Page 58

वर्णनकरा.
लेखकांनी रेखाटलेले आईचे काव्यात्म चित्र.

कृती (३) [Pages 58 - 59]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ रंगरेषा व्यंगरेषा कृती (३) [Pages 58 - 59]

कृती (३) | Q 1.1 | Page 58

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
या चित्रांचे स्रोत मला सापडतात.

कृती (३) | Q 1.2 | Page 58

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
हा संदेश मला पोहोचवता आला.

कृती (३) | Q 1.3 | Page 58

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारुन दाखवली.

कृती (३) | Q 1.4 | Page 58

खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
मार्गदर्शन संपवून चहा मागवला.

कृती (३) | Q 2 | Page 58

खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

बदलासाठी सूचना

(१) अशी माणसं क्वचितच सापडतात.

 

नकारार्थी करा

(२) ती जुनी कौलारू वास्तू होती.

 

उद्गारार्थी करा

(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही?

 

आज्ञार्थी करा.

कृती (३) | Q 3 | Page 58

समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा

समासाचे नाव

सामासिक शब्द

(१) तत्पुरुष समास

(अ) स्त्रीपुरुष, गुणदोष

(२) अव्ययीभाव समास

(आ) महात्मा, पंचधातू

(३) बहुव्रीही समास

(इ) प्रतिवर्षी, आजन्

(४) द्वंद्व समास

(ई) लक्ष्मीकांत, निर्धन
कृती (३) | Q 4.1 | Page 59

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
चहापाणी - ____________.

  • विभक्ती तत्पुरुष समास

  • कर्मधारय समास

  • द्‌विगू समास

  • इतरेतर द्वंद्‌व समास

  • वैकल्पिक द्वंद्‌व समा

  • समाहार द्‌वंद्‌व समास

कृती (३) | Q 4.2 | Page 59

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
सद्गुर - ____________.

  • विभक्ती तत्पुरुष समास

  • कर्मधारय समास

  • द्‌विगू समास

  • इतरेतर द्वंद्‌व समास

  • वैकल्पिक द्वंद्‌व समा

  • समाहार द्‌वंद्‌व समास

कृती (३) | Q 4.3 | Page 59

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
सुईदोरा - ____________.

  • विभक्ती तत्पुरुष समास

  • कर्मधारय समास

  • द्‌विगू समास

  • इतरेतर द्वंद्‌व समास

  • वैकल्पिक द्वंद्‌व समा

  • समाहार द्‌वंद्‌व समास

कृती (३) | Q 4.4 | Page 59

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
चौघडी - ____________.

  • विभक्ती तत्पुरुष समास

  • कर्मधारय समास

  • द्‌विगू समास

  • इतरेतर द्वंद्‌व समास

  • वैकल्पिक द्वंद्‌व समा

  • समाहार द्‌वंद्‌व समास

कृती (३) | Q 4.5 | Page 59

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
कमीअधिक- ____________.

  • विभक्ती तत्पुरुष समास

  • कर्मधारय समास

  • द्‌विगू समास

  • इतरेतर द्वंद्‌व समास

  • वैकल्पिक द्वंद्‌व समा

  • समाहार द्‌वंद्‌व समास

कृती (३) | Q 4.6 | Page 59

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
जलदुर्ग- ____________.

  • विभक्ती तत्पुरुष समास

  • कर्मधारय समास

  • द्‌विगू समास

  • इतरेतर द्वंद्‌व समास

  • वैकल्पिक द्वंद्‌व समा

  • समाहार द्‌वंद्‌व समास

कृती (४) [Page 59]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ रंगरेषा व्यंगरेषा कृती (४) [Page 59]

कृती (४) | Q 1 | Page 59

स्वमत.
‘एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते’, या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत अाहात ते सकारण स्पष्ट करा.

कृती (४) | Q 2 | Page 59

स्वमत.
'वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

कृती (४) | Q 3 | Page 59

स्वमत.
लेखकांनी व्यंगचित्रांतून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दांत लिहा.

कृती (५) [Page 59]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ रंगरेषा व्यंगरेषा कृती (५) [Page 59]

कृती (५) | Q 1 | Page 59

अभिव्यक्ती.
'स्त्रीभ्रूणहत्या एक अपराध' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

कृती (५) | Q 2 | Page 59

अभिव्यक्ती.
'आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे,' या वाक्यातील आशयसौंदर्य उलगडून दाखवा.

Solutions for १२: रंगरेषा व्यंगरेषा

कृती (१)कृती (२)कृती (३)कृती (४)कृती (५)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - रंगरेषा व्यंगरेषा - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - रंगरेषा व्यंगरेषा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १२ (रंगरेषा व्यंगरेषा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ रंगरेषा व्यंगरेषा are शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, रंगरेषा व्यंगरेषा.

Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions रंगरेषा व्यंगरेषा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १२, रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता १२ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×