Advertisements
Chapters
Chapter १: ऋतुनिर्मिती भाग - १
२: सूर्य, चंद्र व पृथ्वी
▶ ३: भरती - ओहोटी
Part 2
४: हवेचा दाब
५: वारे
६: नैसर्गिक प्रदेश
Part 3
७: मृदा
८: ऋतुनिर्मिती (भाग - २)
९: कृषी
Part 4
१०: मानवी वस्ती
११: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे
Chapter १२: परिशिष्ट : भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ
![Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - भरती - ओहोटी Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - भरती - ओहोटी - Shaalaa.com](/images/bhugol-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:6bcf654fe7f94c0bb20794b76d55853c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ३: भरती - ओहोटी
Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ भरती - ओहोटी स्वाध्याय [Page 192]
जोड्या लावून साखळी बनवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | ‘क’ गट |
| लाटा | अष्टमी | वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. |
| केंद्रोत्सारी प्रेरणा | अमावास्या | सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते. |
| गुरुत्वीय बल | पृथ्वीचे परिवलन | भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात. |
| उधाणाची भरती | चंद्र, सूर्य व पृथ्वी | चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात. |
| भांगाची भरती | वारा | पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. |
भौगोलिक कारणे सांगा.
भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
भौगोलिक कारणे सांगा.
काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलिचा बनतो.
ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
थोडक्यात उत्तरे लिहा.
जर सकाळी ७.०० वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या, ते लिहा.
ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखांवृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा.
लाटानिर्मितीची कारणे स्पष्ट करा.
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
पोहणे
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
जहाज चालविणे
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
मासेमारी
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
मीठ निर्मिती
पुढील बाबीचा भरती-अहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
सागरी किनारी सहलीला जाणे
भांगाची भरती-आहोटी आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- आकृती कोणत्या तिथीची आहे?
- चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे?
- या स्थितीचा भरती-अहोटीवर नेमका काय परिणाम होईल?
फरक स्पष्ट करा.
भरती व आहोटी
फरक स्पष्ट करा.
लाट व त्सुनामी लाट
भरती-आहोटीचे चांगले परिणाम कोणते ते लिहा.
भरती आहोटीचे वाईट परिणाम कोणते ते लिहा.
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ३ भरती - ओहोटी उपक्रम [Page 192]
सागरी लाटांपासून विजनिर्मिती कशी केली जाते याची अंतराजलद्वारे माहिती मिळवा. आशा प्रकारे वीजनिर्मिती कोणकोणत्या ठिकाणी होते ते शोधा.
Solutions for ३: भरती - ओहोटी
![Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - भरती - ओहोटी Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - भरती - ओहोटी - Shaalaa.com](/images/bhugol-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:6bcf654fe7f94c0bb20794b76d55853c.jpg)
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ - भरती - ओहोटी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ३ (भरती - ओहोटी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ३ भरती - ओहोटी are भरती-ओहोटीची ओळख, केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल, भरती-ओहोटी, भरती-ओहोटीचे प्रकार, उधाणाची भरती-ओहोटी, भांगाची भरती-ओहोटी, भरती-ओहोटीचे परिणाम, भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते, लाटा, लाटेची रचना, लाटांची गती.
Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions भरती - ओहोटी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ३, भरती - ओहोटी भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
