मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखांवृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखांवृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्यावेळी १०७° पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल.

कारणे:

  1. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याचवेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते.
  2. ७३° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस १०७° पश्चिम रेखावृत्त आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [पृष्ठ १९२]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×