मराठी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - सूर्य, चंद्र व पृथ्वी [Latest edition]

Advertisements

Chapters

Part 1

   Chapter १: ऋतुनिर्मिती भाग - १

▶ २: सूर्य, चंद्र व पृथ्वी

    ३: भरती - ओहोटी

Part 2

    ४: हवेचा दाब

    ५: वारे

    ६: नैसर्गिक प्रदेश

Part 3

    ७: मृदा

    ८: ऋतुनिर्मिती (भाग - २)

    ९: कृषी

Part 4

    १०: मानवी वस्ती

    ११: समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे

   Chapter १२: परिशिष्ट : भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - सूर्य, चंद्र व पृथ्वी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter २: सूर्य, चंद्र व पृथ्वी

Below listed, you can find solutions for Chapter २ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 185]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ २ सूर्य, चंद्र व पृथ्वी स्वाध्याय [Page 185]

स्वाध्याय | Q १. (१) | Page 185

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

स्वाध्याय | Q १. (२) | Page 185

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.

स्वाध्याय | Q १. (३) | Page 185

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर आहे.

स्वाध्याय | Q १. (४) | Page 185

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.

स्वाध्याय | Q १. (५) | Page 185

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.

स्वाध्याय | Q १. (६) | Page 185

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

योग्य पर्याय निवडा.

स्वाध्याय | Q २. (१) | Page 185

सूर्यग्रहण:

स्वाध्याय | Q २. (२) | Page 185

कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब:

स्वाध्याय | Q २. (३) | Page 185

चंद्राची अपभू स्थिती:

स्वाध्याय | Q ३. | Page 185

पुढील तक्ता पूर्ण करा.

तपशील/वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण
तिथी दिवस   अमावस्या
स्थिती चंद्र - पृथ्वी - सूर्य  
ग्रहणांचे प्रकार    
खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे  
स्वाध्याय | Q ४. (१) | Page 185

आकृती काढा व नावे लिहा.

खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण.

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 185

आकृती काढा व नावे लिहा.

खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण.

उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ५. (१) | Page 185

दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत?

स्वाध्याय | Q ५. (२) | Page 185

खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येतो?

स्वाध्याय | Q ५. (३) | Page 185

ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा.

स्वाध्याय | Q ५. (४) | Page 185

सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल?

स्वाध्याय | Q ५. (५ ) | Page 185

उपभू स्थितीत कोणत्या प्रकारचे सूर्यग्रहणे होतील?

उपक्रम [Page 185]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ २ सूर्य, चंद्र व पृथ्वी उपक्रम [Page 185]

उपक्रम | Q (१) | Page 185
  1. वर्तमानपत्रांतून ग्रहणांची माहिती देणारी कात्रणे गोळा करून वहीत चिकटवा.
  2. तुम्ही पाहिलेल्या ग्रहण याविषयी लेखन करा.
  3. आंतरजाल, पंचांग व दिनदर्शिकांचा वापर करून या वर्षात होणाऱ्या ग्रहणांचे दिनांक, स्थळ, वेळ इत्यादी माहिती संकलित करा.

Solutions for २: सूर्य, चंद्र व पृथ्वी

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - सूर्य, चंद्र व पृथ्वी - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - सूर्य, चंद्र व पृथ्वी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board २ (सूर्य, चंद्र व पृथ्वी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ सूर्य, चंद्र व पृथ्वी are चंद्राच्या गती, ग्रहणे, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, ग्रहण - एक खगोलीय घटना.

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सूर्य, चंद्र व पृथ्वी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter २, सूर्य, चंद्र व पृथ्वी भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×