Advertisements
Advertisements
प्रश्न
चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
