मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर आहे.

वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements

उत्तर

पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: सूर्य, चंद्र व पृथ्वी - स्वाध्याय [पृष्ठ १८५]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 सूर्य, चंद्र व पृथ्वी
स्वाध्याय | Q १. (३) | पृष्ठ १८५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×