Advertisements
Advertisements
प्रश्न
चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
