मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

सूर्यग्रहण पाहताना आपण खालील खबरदारी घेतली पाहिजे:

  1. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू.
  2. सूर्यग्रहण पाहताना काळ्या काचेचा किंवा त्यासाठी बनवलेल्या विशिष्ट प्रकारच्या गॉगल्सचा वापर करू.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: सूर्य, चंद्र व पृथ्वी - स्वाध्याय [पृष्ठ १८५]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 सूर्य, चंद्र व पृथ्वी
स्वाध्याय | Q ५. (४) | पृष्ठ १८५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×