मराठी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - मानवी वस्ती [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - मानवी वस्ती - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १०: मानवी वस्ती

Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायICT उपक्रम
स्वाध्याय [Page 149]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १० मानवी वस्ती स्वाध्याय [Page 149]

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q १. (१) | Page 149

मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q १. (२) | Page 149

फरक लिहा.

केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती.

स्वाध्याय | Q १. (३) | Page 149

मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा.

स्वाध्याय | Q १. (४) | Page 149

मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा.

स्वाध्याय | Q १. (५) | Page 149

वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q २. (१) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते.

स्वाध्याय | Q २. (२) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते.

स्वाध्याय | Q २. (३) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

स्स्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात.

स्वाध्याय | Q २. (४) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

ही वस्ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते.

स्वाध्याय | Q २. (५) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात.

स्वाध्याय | Q २. (६) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते.

स्वाध्याय | Q २. (७) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

घरे दूरदूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.

स्वाध्याय | Q २. (८) | Page 149

पुढील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखून लिहा.

घरे एकमेकांस लागून असतात.

स्वाध्याय | Q ३. | Page 149

आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा.

(अ) ‘A’ वस्तीमध्ये पाच ते सहा घरे असून गावात इतर सुविधा नाहीत.

(आ) ‘B’ वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे.

(इ) ‘C’ वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत.

(ई) ‘D’ वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे. तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत.

* ‘C’ ही रेखाकृती वस्ती आहे. ती तेथे विकसित होण्याची दोन कारणे सांगा.

ICT उपक्रम [Page 150]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १० मानवी वस्ती ICT उपक्रम [Page 150]

ICT उपक्रम | Q १ | Page 150

आंतरजालावरील गुगल मॅपवरून तुमच्या गाव/शहर परिसराचा फोटो मिळवा. त्यावरून तुमच्या वस्तीची माहिती, प्रकार व वैशिष्ट्ये लिहा.

Solutions for १०: मानवी वस्ती

स्वाध्यायICT उपक्रम
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - मानवी वस्ती - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - मानवी वस्ती

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १० (मानवी वस्ती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० मानवी वस्ती are मानवी वस्तींचा परिचय, विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, रेषाकृती वस्ती.

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मानवी वस्ती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १०, मानवी वस्ती भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×