मराठी

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - कृषी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - कृषी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ९: कृषी

Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 166]

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ९ कृषी स्वाध्याय [Page 166]

खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा.

स्वाध्याय | Q 1. (1) | Page 166

______ या शेतीप्रकारात पीक बदल केला जातो.

  • सखोल शेती

  • व्यापारी शेती

  • ळ्याची शेती 

  • फलोद्यान शेती

स्वाध्याय | Q 1. (2) | Page 166

शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या.

  • फक्त नांगरणे.

  • प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर.

  • फक्त मनुष्यबळ वापरणे.

  • फक्त पीक काढणे.

स्वाध्याय | Q 1. (3) | Page 166

भारतात शेतीचा विकास झाला आहे, कारण ______.

  • भारतात शेतीचे दोन हंगाम आहेत.

  • बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत.

  • भारतात पारंपरिक शेती केली जाते.

  • भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे.

स्वाध्याय | Q 1. (4) | Page 166

भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण ______.

  • सुधारित बी-बियाण्यांचे कारखाने आहेत.

  • रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत.

  • लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.

  • आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.

खालील प्रश्‍नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 2. (1) | Page 166

शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.

स्वाध्याय | Q 2. (2) | Page 166

जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा.

स्वाध्याय | Q 2. (3) a | Page 166

शेतीचे प्रमुख प्रकार सांगा.

स्वाध्याय | Q 2. (3) b | Page 166

सखोल धान्यशेतीची माहिती लिहा.

स्वाध्याय | Q 2. (3) c | Page 166

विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा.

स्वाध्याय | Q 2. (4) | Page 166

मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.

स्वाध्याय | Q 2. (5) | Page 166

तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात? त्याची भौगोलिक कारणे कोणती?

स्वाध्याय | Q 2. (6) a | Page 166

भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय?

स्वाध्याय | Q 2. (6) b | Page 166

बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत?

उपक्रम:

स्वाध्याय | Q (1) | Page 166

परिसरातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेताला भेट द्या व माहिती मिळवा.

ICT चा वापर:

स्वाध्याय | Q (1) | Page 166

सुधारित बी-बियाणे आणि जलसिंचनाच्या साधनांची चित्रे आंतरजालाच्या माध्यमातून मिळवा.

Solutions for ९: कृषी

स्वाध्याय
Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - कृषी - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ - कृषी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ९ (कृषी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ९ कृषी are कृषी, पशुपालन, मधमाशीपालन, दुग्धव्यवसाय, मेंढी आणि शेळी पालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीमशेती, रोपवाटिका व्यवसाय, शेतीचे प्रकार, निर्वाह शेती, व्यावसायिक शेती, कृषिपर्यटन, विपणन व्यवस्था.

Using Balbharati भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions कृषी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ९, कृषी भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×