मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

सखोल धान्यशेतीची माहिती लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सखोल धान्यशेतीची माहिती लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतीप्रकार म्हणजे सखोल शेती.

  • जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते.
  • या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते.
  • या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते.
  • या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते.
  • शेतीमध्ये प्राणिज ऊर्जेचा वापर जास्त होतो.
  • अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (3) b | पृष्ठ १६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×