मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

भांगाची भरती-आहोटी आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती कोणत्या तिथीची आहे? चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भांगाची भरती-आहोटी आकृतीचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. आकृती कोणत्या तिथीची आहे?
  2. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे?
  3. या स्थितीचा भरती-अहोटीवर नेमका काय परिणाम होईल?
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. आकृती अष्टमी या तिथीची आहे.
  2. चंद्र, सूर्य आणि पृथ्वीची सापेक्ष स्थिती अशी आहे की चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचा कोन ९०° आहे.
  3. या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती तर आहोटी सरासरी आहोटीपेक्षा मोठी निर्माण होईल.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [पृष्ठ १९२]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q 5. | पृष्ठ १९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×