मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पहिल्या 1000 धन पूर्णांकांची बेरीज करा. कृती: समजा, , 1 + 2 + 3 + .........+ 1000 अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र Sn = □ वापरून, S1000 = □2 (1 + 1000) = 500 × 1001 = □ प्रथम 1000

Advertisements
Advertisements

प्रश्न

पहिल्या 1000 धन पूर्णांकांची बेरीज करा.

कृती: समजा, 1 + 2 + 3 + .........+ 1000

अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र Sn = `square` वापरून,

S1000 = `square/2` (1 + 1000)

= 500 × 1001

= `square`

प्रथम 1000 धन पूर्णांकांची बेरीज `square` एवढी आहे.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, 1 + 2 + 3 + .........+ 1000

अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांच्या बेरजेचे सूत्र,

Sn = `underline("n"/2("t"_1 + "t"_"n"))` वापरून,

∴ S1000 = `underline(1000)/2` (1 + 1000)

= 500 × 1001

= 500500

∴ प्रथम 1000 धन पूर्णांकांची बेरीज 500500 एवढी आहे.  

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीतील पहिल्या n पदांची बेरीज
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - Q २ अ)

संबंधित प्रश्‍न

पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा.


एका अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद 52 आणि 38 वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा.


एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.


जर अंकगणिती श्रेढीतील पहिल्या p पदांची बेरीज ही पहिल्या q पदांच्या बेरजेबरोबर असेल, तर त्यांच्या पहिल्या (p + q) पदांची बेरीज शून्य असते हे दाखवा. (p ≠ q).


ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a आहे. दुसरे पद b आहे आणि शेवटचे पद c आहे, तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज `((a + c)(b + c - 2a))/(2(b - a))` एवढी आहे हे दाखवा.


एका क्रमिकेत tn = 2n - 5 आहे, तर तिची पहिली दोन पदे काढा. 


12, 14, 16, 18, 20, ......... या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 100 पदांची बेरीज करा.

कृती: येथे, a = 12, d = `square` n = 100, S100 = ?

Sn = `"n"/2[square + ("n" - 1)"d"]`

S100 = `square/2`[24 + (100 – 1)d]

= 50 (24 + `square`)

= `square`

= `square`


1 ते 140 यांदरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.

कृती: 1 ते 140 यांदरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या 4, 8, 12, 16......... 136 या आहेत.

येथे, d = 4 आहे. म्हणून, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेढी आहे.

a = 4, d = 4, tn = 136, Sn = ? 

tn = a + (n – 1) d

`square` = 4 + (n – 1) × 4

`square` = (n –1) × 4

n = `square`

आता, Sn = `"n"/2` + [a + tn]

Sn = 17 × `square`

Sn = `square`

म्हणून, 1 ते 140 यांदरम्यानच्या 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज `square` आहे.


1 ते 50 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज करा.


मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×