मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा. A(2 , 2), B(-2 , -2), C(-6, 6)

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

A(`sqrt2` , `sqrt2`), B(`-sqrt2` , `-sqrt2`), C(`-sqrt6`, `sqrt6`)

बेरीज
Advertisements

उत्तर

अंतराच्या सूत्रानुसार,

d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

= `sqrt((-sqrt2 - sqrt2)^2 + (-sqrt2 - sqrt2)^2)`

= `(-2sqrt2)^2 + (-2sqrt2)^2 = sqrt(8 + 8)`

∴ d(A, B) = `sqrt16 = 4` .....(i)

d(B, C) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

= `sqrt([-sqrt6 - (-sqrt2)]^2 + [sqrt6 - (-sqrt2)]^2)`

= `sqrt((-sqrt6 + sqrt2)^2 + (sqrt6 + sqrt2)^2)`

= `sqrt(6 - 2sqrt12 + 2 + 6 + 2sqrt12 + 2)`

∴ d(B, C) = `sqrt16 = 4` .....(ii)

d(A, C) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

= `sqrt((-sqrt6 - sqrt2)^2 + (sqrt6 - sqrt2)^2)`

= `sqrt(6 + 2sqrt12 + 2 +  6 - 2sqrt12 + 2)`

∴ d(A, C) = `sqrt16 = 4` .....(iii)

(i) आणि (ii) ची बेरीज करून,

d(A, B) + d(B, C) = 4 + 4 = 8

∴ d(A, B) + d(B, C) ≠ d(A, C) ......[(iii) वरून]

∴ A, B, C हे एकरेषीय बिंदू नाहीत.

तीन नैकरेषीय बिंदूंमधून त्रिकोण तयार होऊ शकतो.

∴ या दिलेल्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांपासून त्रिकोण तयार होतो. 

∴ त्यामुळे, AB = BC = AC

∴ ΔABC हा समभुज त्रिकोण आहे.

∴ बिंदू A, B आणि C यांना जोडणारे रेषाखंड समभुज त्रिकोण तयार करतील. 

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 8. (3) | पृष्ठ १२३

संबंधित प्रश्‍न

X-अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P(2,-5) आणि Q(-2,9) पासून समदूर असेल.


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

R(-3a, a), S(a, -2a) 


बिंदू A(–3, 4) आणि आरंभबिंदू O यांमधील अंतर काढा.


A(0, 0), B(–5, 12) या दोन बिंदूंमधील अंतर किती? 


जर बिंदू L(x, 7) आणि M(1, 15) या दोन बिंदूंमधील अंतर 10 असेल, तर x ची किंमत काढा.


सोबतच्या आकृतीत, दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाच्या मध्यगेची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: A(–1, 1), B(5, –3), C(3, 5) समजा, D(x, y)

मध्यबिंदू सूत्रानुसार,

x = `(5 + 3)/2` ∴ x = `square`

y = `(-3 + 5)/2` ∴ y = `square`

अंतराच्या सूत्रानुसार,

∴ AD = `sqrt((4 - square)^2 + (1 - 1)^2)`

∴ AD = `sqrt((square)^2 + (0)^2)`

∴ AD = `sqrtsquare`

∴ AD = `square`


(0, 9) हा बिंदू (–4, 1) व (4, 1) या बिंदूंपासून समदूर आहे हे दाखवा. 


A(–4, –7), B(–1, 2), C(8, 5) आणि D(5, –4) हे चौकोनाचे शिरोबिंदू असतील, तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवा.


O केंद्र असलेल्या वर्तुळाची OA ही त्रिज्या आहे. जर A चे निर्देशक (0, 2) असतील तर बिंदू (1, 2) हा वर्तुळावर आहे किंवा नाही पडताळा घ्या.

 


O(0, 0) आणि P(3, 4) या दोन बिंदूतील अंतर काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×