Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील बिंदूंतील अंतर काढा.
A(a, 0), B(0, a)
Advertisements
उत्तर
समजा, A(x1, y1) आणि B(x2, y2) हे दिलेले बिंदू आहेत.
∴ x1 = a, y1 = 0, x2 = 0, y2 = a
अंतराच्या सूत्रानुसार,
d(A, B) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
= `sqrt((0 - a)^2 + (a - 0)^2`
= `sqrt((- a)^2 + (a)^2`
= `sqrt(a^2 + a^2`
= `sqrt(2a^2)`
∴ d(A, B) = `asqrt2` एकक
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
R(0, 3), D(2, 1), S(3, -1)
खालील बिंदूंतील अंतर काढा.
P(-6, -3), Q(-1, 9)
खालील बिंदूंतील अंतर काढा.
R(-3a, a), S(a, -2a)
एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A(-3,1), B(0,-2) आणि C(1,3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.
A(7, 1), B(3, 5) आणि C(2, 0) शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा.
खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.
A(`sqrt2` , `sqrt2`), B(`-sqrt2` , `-sqrt2`), C(`-sqrt6`, `sqrt6`)
A(7, 5) आणि B(2, 5) तर या दोन बिंदूंमधील अंतर किती?
A(0, 0), B(–5, 12) या दोन बिंदूंमधील अंतर किती?
(0, –1), (8, 3), (6, 7) व (–2, 3) हे बिंदू आयताचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
A(5, 4), B(–3, –2) आणि C(1, –8) हे ∆ABC चे शिरोबिंदू असून रेख AD मध्यगा असेल, तर रेख AD ची लांबी किती?
