मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा. P(-2, -6) , Q(-4, -2), R(-5, 0)

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

P(-2, -6) , Q(-4, -2), R(-5, 0)

बेरीज
Advertisements

उत्तर

अंतराच्या सूत्रानुसार,

d(P, Q) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

= `sqrt([-4 - (-2)]^2 + [-2 - (-6)]^2)`

= `sqrt((-4 + 2)^2 + (-2 + 6)^2)`

= `sqrt((-2)^2 + 4^2) = sqrt(4 + 16)`

∴ d(P, Q) = `sqrt20 = 2sqrt5` .....(i)

d(Q, R) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

= `sqrt([-5 - (-4)]^2 + [0 - (-2)]^2)`

= `sqrt((-5 + 4)^2 + (0 + 2)^2)`

= `sqrt((-1)^2 + 2^2) = sqrt(1 + 4)`

∴ d(Q, R) = `sqrt5` .....(ii)

d(P, R) = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`

= `sqrt([-5 - (-2)]^2 + [0 - (-6)]^2)`

= `sqrt((-5 + 2)^2 + (0 + 6)^2)`

= `sqrt((-3)^2 + 6^2) = sqrt(9 + 36)`

= `sqrt45 = 3sqrt5` ....(iii)

(i) आणि (ii) ची बेरीज करून,

d(P, Q) + d(Q, R) = `2sqrt5` + `sqrt5` = `3sqrt5`

∴ d(P, Q) + d(Q, R) = d(P, R) ...[(iii) वरून].

∴ बिंदू P, Q, R हे एकरेषीय बिंदू आहेत.

तीन एकरेषीय बिंदूंमधून त्रिकोण तयार करता येत नाही. 

∴ बिंदू P, Q आणि R यांना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकणार नाहीत. 

shaalaa.com
अंतराचे सूत्र (Distance Formula)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: निर्देशक भूमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 [पृष्ठ १२३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 निर्देशक भूमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 | Q 8. (2) | पृष्ठ १२३

संबंधित प्रश्‍न

खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.

A(1, −3), B(2, −5), C(−4, 7)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.

L(-2, 3), M(1, -3), N(5, 4)


खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.

R(0, 3), D(2, 1), S(3, -1)


A(1, 2), B(1, 6), C(1 + `2sqrt3` , 4) हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.


खालील बिंदूंतील अंतर काढा. 

P(-6, -3), Q(-1, 9)


खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.

L(6, 4) , M(-5, -3) , N(-6, 8) 


बिंदू P(–1, 1) आणि बिंदू Q(5, –7) आहेत. तर बिंदू P आणि Q मधील अंतर ______ 


C(–3a, a), D(a, –2a) या दोन बिंदूंमधील अंतर काढा.


(0, 9) हा बिंदू (–4, 1) व (4, 1) या बिंदूंपासून समदूर आहे हे दाखवा. 


A(–4, –7), B(–1, 2), C(8, 5) आणि D(5, –4) हे चौकोनाचे शिरोबिंदू असतील, तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×