मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

कारणे लिहा. लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण लिंबाच्या झाडाच्या एका छोट्या फांदीवर मधमाश्यांचं पोळं रचलं जाऊ लागल्याने माशा दंश करतील अशी भीती लेखकाला वाटू लागली.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: ते जीवनदायी झाड - स्वाध्याय [पृष्ठ ५१]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
पाठ 14 ते जीवनदायी झाड
स्वाध्याय | Q १. (३) | पृष्ठ ५१

संबंधित प्रश्‍न

खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.


खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


वाक्य पूर्ण करा.

रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

मुनीम - 


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

आश्चर्य - 


______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

दुर्घट- 


'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.


व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.


कारणे लिहा.

पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

जीवनदायी झाड-


‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.


जोड्या जुळवा.

शिक्षक गुणवैशिष्ट्य
(१) श्री. नाईक (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ
(२) श्री. देशमुख (आ) गणित अध्यापन तज्ज्ञ
(३) श्री. गोळीवडेकर (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय
(४) श्री. कात्रे (ई) शेतीतज्ज्ञ

समर्पक उदाहरण लिहा.

लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम


‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×