Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - हवामान SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - हवामान - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 4: हवामान
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान योग्य जोड्या जुळवा.
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ||
| १. | मॅनॉस | अ. | कमी पावसाचा प्रदेश |
| २. | राजस्थान | ब. | केंद्रित वस्ती |
| ३. | ब्राझील उच्चभूमी | क. | बंगालचा वाघ |
| ४. | उत्तर भारतीय मैदान | ड. | गवताळ प्रदेशातील प्राणी |
| इ. | दलदलीचा प्रदेश | ||
| फ. | तापमान कक्षेत फारसा फरक नाही. | ||
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
भारतातील हवामान व ब्रझील हवामान
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.
चूक
बरोबर
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
चूक
बरोबर
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे.
चूक
बरोबर
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान एका वाक्यात उत्तरे लिहा.
ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान टिपा लिहा.
टिपा लिहा.
भारत-ब्रझील हवामान तुलना
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.
खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.
बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्राँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.
| प्रदेश | भारत | ब्राझील |
| जास्त पावसाचे | ||
| मध्यम पावसाचे | ||
| कमी पावसाचे |
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान भौगोलिक कारणे लिहा.
भौगोलिक कारणे लिहा:
ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.
भौगोलिक कारणे लिहा:
ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.
भौगोलिक कारणे लिहा:
भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
भौगोलिक कारणे लिहा:
ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
भौगोलिक कारणे लिहा:
मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.
भौगोलिक कारणे लिहा:
ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान आलेख
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख
प्रश्न-
- चारही शहरांतील तापमान कोणत्या महिन्यांत सर्वांत जास्त आहे?
- दिलेल्या शहरांत जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
- ब्राझीलमधील पर्जन्यऋतूचा कालावधी कोणता?
- कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे?
- 'रिओ दी जनेरिओ' मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल?
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख
प्रश्न-
- चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हांला कोणता फरक आढळतो? का?
- दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान चक्रात कोणते साम्य आढळते?
- चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा.
- कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल?
- कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा.
- मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 हवामान खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.
Solutions for 4: हवामान
![SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - हवामान SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - हवामान - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - हवामान
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 4 (हवामान) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 हवामान are हवामान, ब्राझीलमधील हवामान, भारतामधील हवामान.
Using SCERT Maharashtra भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions हवामान exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, हवामान भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
