Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - अर्थव्यवस्था आणि व्यवसाय SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.
ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ______ व्यवसायावर अवलंबून आहे.
प्राथमिक
द्वितीयक
तृतीयक
चतुर्थक
भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था __________ प्रकारची अर्थव्यवस्था आहे.
अविकसित
विकसित
विकसनशील
अतीविकसित
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
ब्रझील प्रमुख पिके:
काकाओ
कॉफी
सोयाबीन
ज्वारी
वेगळा घटक ओळखा.
भारतातील मीठ उत्पादक राज्य:
गुजरात
राजस्थान
बिहार
तमिळनाडू
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय फरक स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
भारताची शेती व ब्राझीलची शेती
फरक स्पष्ट करा.
भारत उद्योग व ब्रझील उद्योग
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
ब्रझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे.
चूक
बरोबर
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय एका वाक्यात उत्तरे लिहा.
ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?
ब्राझीलमधून प्रामुख्याने कोणत्या पिकांची निर्यात केली जाते?
व्यापार संतुलन म्हणजे काय?
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय टिपा लिहा.
टिपा लिहा.
भारतातील शेती
टिपा लिहा.
ब्राझीलमधील उद्योग
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय भौगोलिक कारणे लिहा.
कारणे सांगा.
भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.
कारणे सांगा.
ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय आलेख
खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा (%)
(भारत व ब्राझील)
| वर्षे | भारत | ब्राझील |
| १९७० | ०८ | १७ |
| १९८० | १५ | २० |
| १९९० | १८ | १५ |
| २००० | २८ | २४ |
| २०१० | ५० | २५ |
| २०१६ | ४० | २६ |
प्रश्न-
- कोणत्या देशाचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे?
- २०१६ मध्ये भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा किती हिस्सा होता?
- १९८० मध्ये ब्रझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती आहे?
खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारताची ब्रझील सोबत झालेली निर्यात
(दशलक्ष यु. एस. डॉलरमध्ये)
| वर्षे | निर्यात |
| २००८ | ३७०० |
| २००९ | २२०० |
| २०१० | ४२०० |
| २०११ | ६१०० |
| २०१२ | ५००० |
प्रश्न-
- २००८ ला भारताची निर्यात किती होती?
- भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या वर्षी होती?
- २००९ ते २०११ या कालावधीत भारताच्या निर्यातीत किती दशलक्षाने वाढ झाली?
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-
- प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे?
- स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
- भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे, असे म्हणता येईल का ते सकारण सांगा.
- द्वितीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
- तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात किती आहे?
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे?
भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते?
Solutions for 8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
![SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - अर्थव्यवस्था आणि व्यवसाय SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 8 (अर्थव्यवस्था आणि व्यवसाय) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय are अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय, भारतामधील आर्थिक व्यवसाय, ब्राझीलमधील उद्योग, भारतामधील उद्योग, भारत-ब्राझीलमधील व्यापार.
Using SCERT Maharashtra भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions अर्थव्यवस्था आणि व्यवसाय exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 8, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics भूगोल [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
