हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

व्यापार संतुलन म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यापार संतुलन म्हणजे काय?

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

जेव्हा एखाद्या देशाची आयात ही निर्याती समान असते तेव्हा त्या स्थितीस व्यापार संतुलन असे म्हणतात.

shaalaa.com
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - एका वाक्यात उत्तरे लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
एका वाक्यात उत्तरे लिहा. | Q 3

संबंधित प्रश्न

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

ब्रझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे.


ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
  2. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे?
  3. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्‌वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे?
  4. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे, असे म्हणता येईल का ते सकारण सांगा.
  5. द्वितीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
  6. तृतीयक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारत देशात किती आहे?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×