हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.

बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्राँडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे    
मध्यम पावसाचे    
कमी पावसाचे    
सारिणी
Advertisements

उत्तर

प्रदेश भारत ब्राझील
जास्त पावसाचे पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा, पूर्व महाराष्ट्र ॲमेझोनास, रिओ ग्राँडे दो सुल
मध्यम पावसाचे पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश सांता कॅटरिना, रोराईमा
कमी पावसाचे बिहार, राजस्थान पश्चिम भाग, गुजरात टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पराईबा, रिओ ग्राँडे दो नॉर्ते
shaalaa.com
हवामान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: हवामान - स्वाध्याय [पृष्ठ ३१]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 हवामान
स्वाध्याय | Q १ | पृष्ठ ३१
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 4 हवामान
खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. | Q 1

संबंधित प्रश्न

भौगोलिक कारणे लिहा:

मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.


योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
१. मॅनॉस अ. कमी पावसाचा प्रदेश
२. राजस्थान ब. केंद्रित वस्ती
३. ब्राझील उच्चभूमी क. बंगालचा वाघ
४. उत्तर भारतीय मैदान ड.  गवताळ प्रदेशातील प्राणी
    इ. दलदलीचा प्रदेश
    फ. तापमान कक्षेत फारसा फरक नाही.

टिपा लिहा.

भारत-ब्रझील हवामान तुलना


फरक स्पष्ट करा.

हवा व हवामान


टीपा लिहा.

हवामानाचे घटक


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

जैवविविधतेवर अजैविक घटकांतील सर्वाधिक परिणाम करणारा घटक ______ हा आहे.


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना ______ असे म्हणतात.


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

मानवाने कितीही प्रगती केली तरी ______ चा विचार करावाच लागतो.


दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधान पूर्ण करून त्याचे समर्थन करा.

कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन ______ होय.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×